sakal
sakal
ग्लोबल

चार वर्षाच्या मुलीला आईवडिल कारमध्ये विसरले, गुदमरुन मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पालकांनी त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला कारमध्ये सोडले आणि या दरम्यान कारमध्ये गुदमरून या मुलीचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे त्या कारच्या आतील टेम्परेचर सुमारे 79 डिगरी सेल्सियस होते. अंगावर थरकाप उडवणाऱ्या घटनेने सोशल मीडियावर हाहाकार माजवलाय. ही घटना इराण येथील आहे. (A young girl was roasted alive in a car after her parents left her inside with the doors locked)

इराणमध्ये एका लहान मुलीला तिच्या आईवडिलांनी अंत्यसंस्कारात जाताना मुलीला कारमध्येच ठेवले. ही चार वर्षांची मुलीचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झालाय. 79 अंशांवर कारचे तापमान होते जे चिकन भाजले जाईल इतके गरम होते तर बाहेरचे तापमान ४९ अंशावर होते. तिला कारमध्ये सोडले तेव्हा ती झोपली होती. जेव्हा ती कारमध्ये असल्याचे तिच्या पालकांना समजले तेव्हा ते तिथे पोहचले मात्र तोपर्यंत ती चिमुकली बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

मुलीला उष्ण तापमानात कारमध्ये ठेवले होते आणि कारचे दरवाजे लॉक होते.तणाव,उष्णतेची तीव्रता आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

SCROLL FOR NEXT