Earthquake 
ग्लोबल

Earthquake News : अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप; 14 जणांचा मृत्यू, 78 जखमी

सकाळ डिजिटल टीम

हेरातः अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे हादरे बसले आहेत. या दुर्दैवी घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल ७८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

भूकंपाच्या हादऱ्यांनी अफगाणिस्तानमधील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. दिल्लीमध्येदेखील त्याचे हादरे बसले होतो.

आजचा भूकंप मोठा असून तब्बल १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. 'न्यूज एजन्सी एएफपी'ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT