ग्लोबल

PHOTOS: घटस्फोट मिळाल्यानंतर ती वेड्यासारखी नाचायला लागली; ड्रेस जाळला, फोटो फाडला अन् शॅम्पेन उघडलं

After getting divorced she started dancing like crazy Burned the dress tore the photo America snk89

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत राहणारी Lauren Brooke ही महिला सध्या गाजतेय. त्याचं कारणही तसंच आहे. तिला पतीपासून घटस्फोट मिळाल्यानंतर तिने वेगळ्याच पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

लॉरेन हिने या सेलिब्रेशनचं फोटोशूटदेखील केलंय. या सुंदर महिलेने तिला शोभेल असा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुरुवातीला तिने आपल्या लग्नाचा ड्रेस जाळला. त्यानंतर फेसाळतं शॅम्पेन उघडून आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचाः What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यानंतर तिने लग्नाचा फोटो सँडलखाली आदळून फोडून टाकला. सोशल मीडियात तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. एका फोटोमध्ये तिने तिच्या पतीला शुभेच्छा देत प्रत्येक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या अनोख्या फोटोशूटवर युजर्सने मजेदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने 'आयुष्यात एवढंच बघणं राहिलं होतं' अशी टिपण्णी केली आहे. सोशल मीडियात प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी लोक शेअर करत असतात. परंतु आता लॉरेन हिने ज्या पद्धतीने घटस्फोटाचं सेलिब्रेशन केलं आहे. त्याची अमेरिकेत चर्चा सुरुय.

तिने ज्या पद्धतीने रागाच्या भरात लग्नाचा ड्रेस जाळला आणि फोटो फाडला ते पाहून चाहते हसून हसून लोटपोट होत आहेत. शिवाय तिचं शॅम्पेन सेलिब्रेशन काही औरच होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

SCROLL FOR NEXT