Taliban Fighters esakal
ग्लोबल

Taliban Attack on Pak: इराणनंतर तालिबानच्या सैन्याकडून पाक हल्ला; अफगाणिस्तान सीमेवर धुमश्चक्री

पाकिस्ताननं इराणमध्ये प्रत्युत्तरासाठी केलेल्या हल्ल्यानंतर हे पुढचं प्रकरण घडलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पाकिस्तानी रेंजर्स आणि अफगाण तालिबानी सैनिकांमध्ये सीमा भागात भीषण चकमक झाल्याचं वृत्त आहे. कुनार-बाजौर सीमेवर ही धुमश्चक्री सुरु आहे. अद्याप पाक-तालिबान यांच्यातील चकमकींमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाही.

तेहराननं बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर आणि पाकिस्ताननं इराणमध्ये प्रत्युत्तरासाठी केलेल्या हल्ल्यानंतर हे पुढचं प्रकरण घडलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. (after iran now afghan taliban attack pak forces along durand line clashes over border fence)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT