Amrullah Saleh 
ग्लोबल

अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे स्वयंघोषीत काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष

Amit Ujagare (अमित उजागरे)

काबूल : अफगाणिस्तानातील सरकारला उलथवून टाकून आपला ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं आता आपलं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडल्यानंतर अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यानं स्वतःला अफगाणिस्तानचा काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषीत केलं आहे.

अमरुल्लाह सालेह यांनी याबाबत ट्विट करुन घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, "अफगाणिस्तानच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांच्या देशातून पळून जाणे, राजीनामा देणे किंवा मृत्यू झाल्याच्या स्थितीत उपराष्ट्रपती काळजीवाहू राष्ट्रपती घोषीत होतो. मी सध्या देशातच असून अधिकृत काळजीवाहू राष्ट्रपती आहे. मी सर्व नेत्यांना त्यांचं समर्थन आणि सहकार्याची मागणी करतो." पण सालेह यांच्या या घोषणेवर अद्याप तालिबानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT