ग्लोबल

Russia : रशियात सैन्य तैनात करण्याचे पुतिन यांचे आदेश; पाश्चात्य देशांनाही दिला इशारा

युक्रेन युद्धादरम्यान देशात अंशतः सैन्य तैनात करण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज युक्रेन युद्धादरम्यान देशात अंशतः सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. पाश्चिमात्य देश रशियाला उद्ध्वस्त करून कमजोर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशांनी मर्यादा ओलांडली आहे असंही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणालेत. त्याच वेळी, पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. जर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तर रशिया सर्व उपलब्ध मार्गांचा वापर करेल.

रशियन वृत्तसंस्था आरटीने पुतीन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. RT नुसार, पुतिन यांनी म्हटले आहे की पाश्चात्य देश रशियाला संपवण्याचे आवाहन करत आहेत, परंतु आपल्या देशबांधवांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहेत.

याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी आपल्या देशाच्या सैन्याची अंशतः जमवाजमव करण्याची घोषणा केली आहे. देशाला संबोधीत करताना, क्रेमलिनने दक्षिण आणि पूर्व युक्रेनच्या व्यापलेल्या भागांना जोडण्याची योजना आखल्याचा संकेत देखील दिला आणि कीवने त्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्यास आण्विक हल्ला करण्याची धमकीही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

SCROLL FOR NEXT