Thane water supply news
ESakal
ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील काही भागात २४ तास पाणीकपात केली जाणार आहे. शनिवार (ता. २६ सप्टेंबर)पासून ही पाणीकपात लागू केली जाणार असून, यामुळे अनेक भागात फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच योग्य पाणीपुरवठा जमा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.