ग्लोबल

सौदी अरेबियावर येमेनमधून मिसाईल हल्ला, तेल कंपनीला भीषण आग

मिसाईल हल्ल्यामुळे सौदी अरामको (Saudi Aramco) या तेल कंपनीच्या डेपोला भीषण आग लागली आहे.

सुरज सकुंडे

सौदी अरेबियामध्ये जगप्रसिद्ध फॉर्म्युला वन (F1) रेस सुरु व्हायला काहीच तास बाकी असताना सौदी अरेबियाच्या जेद्दाह (Jeddah) शहरावर मिसाईल हल्ला झालाय. या हल्ल्यामुळे सौदी अरामको (Saudi Aramco) या तेल कंपनीच्या डेपोला भीषण आग लागली आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी हा मिसाईल हल्ला केला असून त्यामुळे लाखो लिटर कच्चे तेल जळत आहे. जिद्दाह शहरावर त्यामुळे धुराचा थर पसरला आहे. विशेष म्हणजे येथे काहीच तासांच प्रसिद्ध फॉर्म्युला वन रेस काही तासांत सुरु होणार होती. ही रेस सुरु होण्यापूर्वी सौदी अरेबियाची नाचक्की व्हावी म्हणून हा मिसाईल हल्ला केला गेला आहे. (Attack on Saudi Arabia from Yemen)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT