Canada esakal
ग्लोबल

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अ‍ॅडव्हाझरी जाहीर

गेल्या काही दिवसात कॅनडातील भारतीयांवर वंशवादातून हत्यांच्या घटना घडल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कॅनडात गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांवर वंशवादावरुन हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. यापार्श्वभूमीवर तिथल्या भारतीयांसाठी भारत सरकारनं एक अॅडव्हाझरी जाहीर केली आहे. "सतर्क राहा" अशा शब्दांत सरकारनं त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (attacks on Indian students in Canada advisory announced by India)

कॅनडातील अधिकाऱ्यांना चौकशीचं आवाहन

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, कॅनडात भारतीय नागरिक यांच्यावरील हल्ल्यांचा मुद्दा परराष्ट्र मंत्रालयानं कॅनडातील अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. कॅनडातील अधिकाऱ्यांना या गुन्ह्यांचा तपास करण्याचं आवाहनही परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे.

पोर्टलवरुनही मिळणार मदत

अॅडव्हाझरीमध्ये असंही म्हटलंय की, कॅनडात राहणारे भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांना या madad.gov.in पोर्टलच्या माध्यमातून मदत मागता येणार आहे. तसेच ओटावामध्ये भारतीय उच्चायोग किंवा टोरंटो आणि व्हेनकुवर इथल्या भारताच्या महावाणिज्य दुतावाकडे नोंदणीद्वारे संपर्क करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT