whatsapp 
ग्लोबल

आपोआप नष्ट होईल ‘व्हॉट्‌सॲप मेसेज’

वृत्तसंस्था

लॉस एंजेलिस - व्हॉट्‌सॲप हे मेसेजिंग ॲप लवकरच आणखीन एक नवीन फीचर आपल्या वापरकर्त्यांसाठी विकसित करत असून, काही काळानंतर आपोआप नष्ट होणारे मेसेज हे या नवीन फीचरचे वैशिष्ट्य असेल. आता ‘व्हॉट्‌स ॲप डिसॲपिअरिंग मेसेज’ ही सोय उपलब्ध होणार आहे. 

हे फीचर प्रथम व्हॉट्‌सॲप ॲण्ड्रॉइड व्हर्जन २.१९.२७५ वर उपलब्ध करण्यात आले होते. सध्या हे फीचर ‘बीटा’ व्हर्जनवर निवडक यूजर्ससाठी उपलब्ध आहे. ज्या वापरकर्त्यांना संवेदनशील आणि गुप्त संदेश पाठवायचे असतात, अशा यूजरना याचा जास्त फायदा होईल, असे व्हॉट्‌सॲपच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारचे फीचर पूर्वी टेलिग्राम या मेसेजिंग ॲपने वापरात आणले होते.आपला संदेश किती काळ दिसावा, याचा कालावधी ठरवता येईल. यासाठी पाच सेकंद अथवा एक तास अशी कोणतीही वेळ ठरवता येईल. वेळ निवडल्यानंतर तो पर्याय सर्व मेसेजला लागू होईल. सध्या हे फीचर केवळ ‘ग्रुप चॅट’पुरतेच उपलब्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: १४ व्या वर्षीच वैभवनं युवराज, रैनाचा विक्रम तर मोडलाच, आता लक्ष्य या विश्वविक्रमावर

Crime News : नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल गहाळ करून ४ लाखांची लूट

Video : सावधान! तुम्ही कचरा तर खात नाही ना? हॉटेलमध्ये शिजत असलेल्या जेवणात कचरा टाकल्याचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Budh Gochar 2025: बुध ग्रहाची वक्री गती, मिथून राशीसह 'या' 5 राशींना येतील पैशाबाबत अडचणी

SCROLL FOR NEXT