Putin And Biden Sakal
ग्लोबल

Ukraine : युद्ध जैविक शस्त्रांनी लढलं जाणार? बायडन यांचा गंभीर इशारा

रशिया-युक्रेन युद्धाला लवकरच पूर्ण होईल महिना, पण अद्याप युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : रशियानं युक्रेनवर (Ukraine-Russia War) केलेल्या आक्रमणाला आता लवकरच महिना पूर्ण होईल, पण युद्ध अद्याप थांबवण्याची चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान, या युद्धात रशिया केमिकल आणि जैविक शस्त्रास्त्रांचा (Chemical and Biological weapons) वापर करु शकतं, तसा स्पष्ट इशाराच रशियानं दिल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. (Biden says Putin could use chemical biological weapons in Ukraine)

"आता पुतीन नव्या खोट्या ध्वजांबद्दल बोलत आहेत ज्यामध्ये ते असं ठासून सांगत आहेत की आमच्याकडे आणि युरोपमध्ये जैविक आणि रासायनिक शस्त्रे आहेत. त्यांचं हे म्हणणं खरं नाही," असं बायडन यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं. पण पुतीन यांचं हे विधान म्हणजेच स्पष्ट इशाला आहे की, ते ही दोन्ही शस्त्र वापरण्याचा विचार करत आहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT