Birds Sakal
ग्लोबल

World Record : अलास्का ते ऑस्ट्रेलिया न थांबता प्रवास, पक्ष्याने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ डिजिटल टीम

लांब चोच असलेल्या गॉडविट या पक्ष्याने जागतिक रेकॉर्ड बनवला आहे. या पक्ष्याने अलास्का येथून न थांबता ऑस्ट्रेलियापर्यंत प्रवास केला आहे.या पक्ष्याने अलास्का येथून निघून ऑस्ट्रेलिया येथील तास्मानिया पर्यंतचा ८ हजार ४३५ मैलांचा प्रवास केला आहे. बार-टेल गॉडविट पक्ष्याने वैज्ञानिक नाव लिमोसा लॅपोनिका असं आहे.

हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या म्हणण्यानुसार लांब चोच असलेल्या गॉडविट या पक्ष्याला वैज्ञानिकांनी, संशोधकांनी टॅग लावला होता. २३४६८४ हा त्याचा टॅग क्रमांक होता. त्याने जवळपास १३ हजार ५६० किलोमीटरचा प्रवास पार केला आहे. ऑस्ट्रेलिया येथील टास्मानिया प्रदेशात तो आला असून या पक्ष्याने या प्रवासात कोणतीही विश्रांती घेतली नाही. तर त्याने कोणतेच अन्न न खाता हा प्रवास केला आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये न थांबता सर्वांत जास्त प्रवास करणाऱ्या पक्षाचा रेकॉर्ड गॉडविट या पक्ष्याने तोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Viral Video : भारताचा पराभव होण्यापूर्वी विराट कोहलीने जे केलं ते... शुभमन गिल, श्रेयस अय्यरसोबतच्या कृतीची सोशल मीडियावर चर्चा

Winter Healthcare Tips: हिवाळ्यात उबदार आणि निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स; घ्या त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT