BoycottIndianProducts hashtag trending on twitter  
ग्लोबल

#BoycottIndianProducts भारतीय उत्पादनांवर बंदी घाला; हॅशटॅग ट्रेंडिंग

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या कुरापती भारताला काही नवीन नाहीत. कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या कुरबुरी वाढल्या आहेत व भारताला कसे डिवचायचे याकडे ते लक्ष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोकळ धमक्या, त्यानंतर पाकिस्तानने केलेली हवाई वाहतूकीचा हद्दबंदी आणि आता ट्विटरवर सध्या #BoycottIndianProducts हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. 

या हॅशटॅगवरून भारतातील वस्तूवर बंदी घाला, भारतीय वस्तू वापरू नका अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भारतीय वस्तूंसोबतच, भारतीय कलाकार, भारतीय खाद्यपदार्थ, भारतीय ठिकाणे यावर बंदी घाला अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. व मेड इन पाकिस्तानचा नारा नेटकरी देताना दिसतायत.  

पण या हॅशटॅगमुळे पाकिस्तानच जास्त ट्रोल होताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे फोटो टाकून भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानलाच ट्रोल केले आहे. यामुळे पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे नेटकरीच ट्रोल होत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT