crime crime
ग्लोबल

समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसमोर जोडप्याने केले लज्जास्पद कृत्य

समुद्र किनाऱ्यावर शारीरिक संबंध ठेवणे अशोभनीय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे

सकाळ डिजिटल टीम

ब्राझीलमध्ये पोलिसांनी घाणेरडे कृत्य करणाऱ्या जोडप्याला (Brazil Couple) अटक केली आहे. या जोडप्याने प्रिया दो फोर्ट समुद्र किनाऱ्यावर (Beach) सर्वांसमोर शारीरिक संबंध (Shameful act) ठेवण्यास सुरुवात केली होती. यानंतर उपस्थित लोकांनी हे बघितले. नागरिकांच्या तक्रारीवरून या जोडप्याला अटक (Police arrested) करण्यात आली. जोडप्याचे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे.

४ डिसेंबरच्या या व्हिडिओमध्ये हे जोडपे आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता शारीरिक संबंध ठेवत होते. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ चांगलाच शेअर झाला. दोघांच्या अंगावर फार कमी कपडे होते. व्हिडिओ बनवणारे लोक हसत असल्याचे दिसत आहे. घटनेच्या वेळी किनाऱ्यावर किती लोक उपस्थित होते आणि त्यांनी हे घाणेरडे कृत्य पाहिल्याचे अद्याप समजू शकलेले नाही.

समुद्र किनाऱ्यावर शारीरिक संबंध ठेवणे अशोभनीय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस याचे फुटेज तपासत आहे. यासंदर्भात आपल्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असली तरी त्यांची ओळख जाहीर केलेली नाही. समुद्र किनाऱ्यावर जोडप्याने शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

सोशल मीडियावर टीका

बेल्जियममध्ये एका व्यक्तीने चर्चमध्ये शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली होती. कुणीतरी याचा व्हिडिओ बनवला आणि शेअर केला. यानंतर सोशल मीडियावर या घाणेरड्या कृत्यावर जोरदार टीका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Maharashtra Dry Day: महाराष्ट्रात २५ जुलैला खरंच 'ड्राय डे' आहे का? आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाचा निर्णय काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार

'वास्तू बदललं की नशीब बदलतं?' अन्नू कपूरच्या नव्या चित्रपटात उलगडणार अनोखं सत्य

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

SCROLL FOR NEXT