PM Justin Trudeau esakal
ग्लोबल

कॅनडात आणीबाणी जाहीर; PM Justin Trudeau यांनी घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

कॅनडातील ट्रक चालक आक्रमक झाले असून त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरु केलंय.

कोविड काळात (Covid Rule) लादलेली निर्बंधं मागं घेण्यासाठी सुरू असलेली निदर्शनं संपवण्याकरता कॅनडानं आणीबाणीची घोषणा केलीय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (PM Justin Trudeau) यांनी देशात आणीबाणी कायदा लागू केलाय. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कोविड राजवटीविरोधातील निदर्शनं संपवण्यासाठी संसदेत आपत्कालीन कायद्याची मागणी केलीय.

पंतप्रधान ट्रूडो यांनी सोमवारी सांगितलं की, देशात आणीबाणी कायदा लागू करत आहोत. कारण, कॅनडातील ट्रक चालक आक्रमक झाले असून त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरु केलंय. आमची अर्थव्यवस्था पूर्णपणे जनतेच्या सुरक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळं आम्ही बेकायदेशीर आणि धोकादायक आंदोलनाला परवानगी देऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केलंय.

कोविडशी संबंधित निर्बंधांविरोधात कॅनडात निदर्शनं सुरु आहेत. कॅनडाच्या राजधानीसह अनेक शहरांत आंदोलनं होत आहेत. राजधानी ओटावामधील अनेक भाग ठप्प झाले आहेत. ओटावा येथे 50 हजारांहून अधिक ट्रक चालक निदर्शनं करत आहेत. दरम्यान, आंदोलक पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा - जयंत पाटील

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

SCROLL FOR NEXT