Parag Agrawal Team eSakal
ग्लोबल

ट्वीटरचे भारतीय CEO पराग अग्रवाल घेणार कुटुंबासाठी रजा

काम आणि कुटुंबाचा समतोल राखण्यासाठी ते काही आठवड्यासाठी सुट्टी घेणार आहेत

दत्ता लवांडे

ट्वीटरचे नवे भारतीय CEO पराग अग्रवाल हे काही दिवसांसाठी पितृत्व रजा घेणार असल्यांच समजतंय. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी ट्वीटरचा पदभार हाती घेलता होता. ट्वीटर ही जगभरातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. पण कुटुंबाला वेळ देण्यासाठी ही रजा त्यांनी घेतली आहे. (Parag Agrawal Leave)

तीन महिन्यापूर्वी पराग अग्रवाल हे ट्वीटरचे CEO झाले आहेत. ते मूळचे भारतीय असून ट्वीटरसारख्या मोठ्या कंपनीचे CEO म्हणून निवड झाल्यानंतर भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. ते आता कुटुंबाला वेळ देण्यासाठी काही काळाची रजा घेत आहेत.

काम आणि कुटुंबाचा समतोल राखण्यासाठी ते काही आठवड्यासाठी पितृत्व सुट्टी घेणार आहेत असं ट्वीटरकडून सांगण्यात आलंय. साधारण २० आठवड्यांपेक्षा कमी काळ कंपनी महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर करत असते. पराग अग्रवाल हे ट्वीटरच्या अंतर्गत पालक गटाचे प्रायोजकदेखील आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात घरगुती कारणांमुळे सुट्टी घेण्याचं कळवलं होतं. सुट्टीनंतरही ते त्यांच्या टीमच्या संपर्कात राहणार असल्याचं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT