shi jinping sakal
ग्लोबल

चीनची अर्थव्यवस्था धोक्यात; 'हे' आहे त्यामागील मोठे कारण

अलिकडच्या काही महिन्यांत चीनी अर्थव्यवस्थेत सर्व काही ठीक नसल्याची चिन्हे

राहुल शेळके

चीन : चीनच्या आर्थिक विकासाच्या वेगाचे पाश्चिमात्य देशांना अनेक दशकांपासून आश्चर्य वाटले आहे. परंतु अलिकडच्या काही महिन्यांत चीनी अर्थव्यवस्थेत सर्व काही ठीक नसल्याची चिन्हे आहेत.

कंपन्यांचे कर्जावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, चीन सरकारने गेल्या वर्षी एक नवीन कायदा केला, ज्याचा परिणाम देशातील दुसऱ्या क्रमांकाची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी एव्हरग्रांडेवर झाला. कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि घर खरेदीदार त्यांचे पैसे परत करण्याची मागणी करत आहेत.

जर कंपनी बुडाली तर अर्थव्यवस्था डळमळीत होईल आणि त्याचा परिणाम सकल देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) देखील होईल. देशाच्या जीडीपीचा एक चतुर्थांश भाग रिअल इस्टेट उद्योगातून येतो.

परंतु याक्षणी सरकारपुढे आणखी एक मोठे आव्हान आहे - कोळशाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या वीज संकटामुळे उत्पादन कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT