Chinese Boat Capsizes 
ग्लोबल

Chinese Boat Capsizes: चिनी नौका हिंदी महासागरात बुडाली; 39 लोक बेपत्ता

हिंदी महासागरात मोठी दुर्घटना घडली

धनश्री ओतारी

हिंदी महासागरात मोठी दुर्घटना घडली आहे. मासेमारी करणारी बोट महासागरात बुडाल्याने ३९ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. (Chinese fishing vessel capsizes in Indian Ocean 39 onboard missing )

बुडालेल्या बोटीमध्ये 17 चिनी क्रू मेंबर्स व्यतिरिक्त, बोटीमध्ये 17 इंडोनेशियन आणि पाच फिलिपिनो देखील होते. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरू असून, अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी चीनचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय, चीनचे वाहतूक मंत्रालय आणि शेडोंग प्रांताला परिस्थितीची तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले. जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव पथकांचीही मदत घेतली आहे.(Marathi Tajya Batmya)

तसेच, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या बचाव पथकानेही शोध मोहीम सुरु केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समधील संबंधित दूतावासांशी समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा देखील सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर ढासळली! मलब्याखाली दबून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू; संभाजी नगरच्या सिल्लोडमधील घटना

Latest Marathi News Live Update : जसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील- नाना पटोले

Solar Panel Benefits : घरी सोलर पॅनल बसवल्यास होतात 10 फायदे; विजबिल झीरो, सरकार स्वतः देत आहे ७८ हजार रुपये

MS Dhoni: धोनीचं साम्राज्य आता संपणार! विराट-रोहित आज मोडणार 'थाला'चा सर्वात मोठा रेकॉर्ड!

Vidarbha News: भंडारा शहरात १२.६५ लाखांची एमडी जप्त ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीचा नागपूरसोबत संबंध उघड

SCROLL FOR NEXT