colombia president 
ग्लोबल

मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये अटक पण राष्ट्रपती वडिलांचा हस्तक्षेप करण्यास नकार

राष्ट्रपती वडिलांची कायद्यानुसार कारवाई करण्याची विनंती

Sandip Kapde

बोगोटा : कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांचा मुलगा निकोलस पेट्रो याला पोलिसांनी अटक केली. मागील वर्षा कोलंबियामध्ये झालेल्या निवडणुकी दरम्यान अमलिपदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांकडून पैसे घेतल्याचा त्याच्यावर करण्यात आला आहे.

या अटकेबाबत बोलताना गुस्तावो म्हणाले की, ‘‘या घटनेने एक वडील म्हणून मला वेदना होत आहेत मात्र मी यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. त्याचप्रमाणे मी न्यायाधीशांनासुद्धा कायद्यानुसार या प्रकरणी सुनावणी करण्याची विनंती करतो.’’

राष्ट्राध्यक्ष गुस्तावो यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'मी माझ्या मुलासाठी प्रार्थना करतो की तो मजबूत राहो. या वेळी त्याला त्याचे चारित्र्य घडविण्यात मदत करावी आणि त्याच्या चुकांवर चिंतन करावे.

निकोलस पेट्रो यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी गुस्तावो पेट्रो यांच्या मुलाची अटक हाही त्यांच्या सरकारसाठी मोठा धक्का आहे. वास्तविक या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव घालत आहेत. (latest global news)

राष्ट्राध्यक्ष पेट्रो यांनी कोलंबियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. ऑगस्टमध्ये नॅशनल लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम अपेक्षित होता पण हिंसाचाराच्या ताज्या घटनांमुळे ही चर्चा कोलमडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ; 12 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

हार्दिक पांड्या SRH कडून खेळणार? इंस्टा स्टोरी अन् चर्चेला उधाण; Mumbai Indians देखील फिटनेसबाबत काहीच सांगेना

Viral IPL Broadcast Trend: Gemini AI चा भन्नाट ट्रेंड! स्वतःचा फोटो अपलोड करा आणि काही सेकंदांत बना IPL Broadcast मधला Fan

एडिटरच्या बायकोला ३ डझन बांगड्या! संजू राठोडच्या 'लाल कलरची बांगडी'वर अशोक सराफ यांचा डान्स, व्हिडिओ वायरल

Latest Marathi News Live Update : अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

SCROLL FOR NEXT