मॅनॅयूस - येथील नोस्सा सेन्होरा अपारेसिदा दफनभूमीत थडग्यांवर फलक लावताना कर्मचारी.
मॅनॅयूस - येथील नोस्सा सेन्होरा अपारेसिदा दफनभूमीत थडग्यांवर फलक लावताना कर्मचारी. 
ग्लोबल

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

यूएनआय

ब्राझीलिया - ब्राझीलमधील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. जर्मनी आणि फ्रान्सपाठोपाठ एकूण रुग्णांची संख्या इटली या आणखी एका देशापेक्षा जास्त आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रविवारी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ब्राझीलमधील एकूण रुग्णांची संख्या 2,33,511; तर मृतांची 15,662 इतकी होती. गेल्या २४ तासांतील हे आकडे अनुक्रमे ३६९ आणि २९ इतके होते.

एकूण रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलचा आता अमेरिका, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांच्यानंतर जगात पाचवा क्रमांक आहे. या चार देशांच्या तुलनेत ब्राझीलमधील चाचण्यांचे प्रमाण नगण्य असल्यामुळे कोरोना महामारीचे जागतिक केंद्र म्हणून ब्राझीलची गणना होईल अशी शक्‍यता आहे. अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांची मात्र विषाणू तेवढा धोकादायक नसल्याची भूमिका कायम आहे. छोटासा फ्लू असे ते संबोधत आहेत. संपूर्ण विलगीकरण म्हणजे जुलूम असून त्यास पाठिंबा देण्याऱ्यांचे भवितव्य म्हणजे बेरोजगारी, भूक आणि दारीद्रय हेच असेल, असे ट्‌वीट त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT