Taiwan Sakal
ग्लोबल

Cyber Attack: तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

ताइपे : तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर संकेतस्थळ काही काळासाठी बंद पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

(Cyber Attack on Taiwan Official Website)

या हल्ल्यानंतर वेबसाइट लवकरच परत सुरू करण्यात आली आहे. पण अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या संभाव्य तैवान भेटीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. तत्पूर्वी नॅन्सी पेलोसी यांची तैवान दौरा रोखण्यासाठी चीनच्या शक्तीप्रदर्शन केल्याचे समोर आल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता चीनकडून अमेरिकेला उघडपणे इशारा देण्यात आला आहे. या घडामोडीनंतर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Money: UPI द्वारे आता काही मिनिटांतच काढता येणार PF चे पैसे! EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची अपडेट

Ambegaon-Shirur Development: आंबेगाव-शिरूरसाठी मोठी घोषणा; वळसे-पाटील–फडणवीस बैठकीत ३०५ कोटींच्या प्रकल्पांना गती, बैठकीत विकासाचा निर्णय!

Jalgaon Airport Flights : जळगावकरांसाठी गुड न्यूज! आता थेट दिल्ली गाठता येणार; 'या' तारखेपासून सुरू होतेय नवीन विमानसेवा

Samay Raina: समय रैना Osho आणि अष्टवक्र गीतेमुळे बदललाय? पॉडकास्टमधलं वक्तव्य चर्चेत; पाहा Viral Video

'खाली काही लपवलं आहे का? म्हणत चुकीचा स्पर्श' अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव, म्हणाली...'ज्यांचे ब्रेस्ट मोठे त्यांना...'

SCROLL FOR NEXT