Dawood Ibrahim Sakal
ग्लोबल

Dawood Ibrahim : दुसरं लग्न करुन दाऊद...; हसीना पारकरच्या मुलाने उलगडलं मुंबई कनेक्शन

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दाऊदने पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याचं त्याने सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या मुलाने दाऊदबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. दाऊदने पाकिस्तानी मुलीशी दुसरं लग्न केल्याचंही त्याने सांगितलं. शिवाय मुंबई कनेक्शनही उघड केलं आहे.

दाऊदचा भाचा आणि हसीना पारकर हिचा मुलगा अलिशाह पारकर सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने हे खुलासे केले आहेत. मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानातल्या कराचीमध्ये राहत असल्याचं अलिशाहने सांगितलं आहे.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

दाऊदने दुसरं लग्न केलं आहे. त्याची नवी पत्नी पाकिस्तानातल्या एका पठाणी कुटुंबातली आहे, असंही त्यांने सांगितलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दाऊदने दुसरा संसार थाटल्याचं अलिशाहने सांगितलं आहे. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन मुंबईतल्या तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे दाऊद अप्रत्यक्षपणे मुंबईशी संबंधित असल्याचीही माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT