Sethuraman-Panchanathan 
ग्लोबल

"एनएसएफ'च्या संचालकपदी डॉ. सेतुरामन पंचनाथन 

पीटीआय

वॉशिंग्टन - प्रख्यात भारतीय-अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. सेतुरामन पंचनाथन यांची अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या (एनएसएफ) संचालकपदी नियुक्ती झाली आहे. मागील आठवड्यात सिनेटमध्ये सर्वसंमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. 6 जुलैला ते पदभार स्वीकारणार आहेत. ते फ्रान्स कॉर्डोवा यांच्या जागी काम पाहणार आहेत.

पंचनाथन हे एनएसएफचे पंधरावे संचालक ठरणार आहेत. या पदावर नियुक्त होणारे पंचनाथन हे दुसरे भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी डॉ. शुभ्रा सुरेश यांचीही या पदावर नियुक्ती झाली होती. 2010 ते 2013 पर्यंत डॉ. सुरेश यांनी सेवा दिली होती. नॅशनल सायन्स फाउंडेशन संस्था अभियांत्रिकी क्षेत्रासाठी काम करीत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT