Earthquake In Pacific pacific ocean Tsunami Alert After 7.7 Magnitude Earthquake Near Pacific Nation Of Vanuatu  
ग्लोबल

Earthquake In Pacific : पॅसिफिक महासागर हादरला! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा

रोहित कणसे

Earthquake In Pacific: पॅसिफिक महासागरात 7.7-रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आसपासच्या बेट आणि महाद्वीपीय भागात सुनामीचा धोका वाढला आहे, ज्यासाठी स्थानिक सरकारने अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेतील न्यू कॅलेडोनिया, फिजी आणि वानुअतु या भागांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, हा भूकंप जमिनीच्या 10 किमी (6.21 मैल) खोलीवर झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT