elon musk holds 9.2 percent stakes in twitter shows sec filing  Sakal
ग्लोबल

एलन मस्क यांची ट्विटरमध्ये गुंतवणूक; विकत घेतले 'इतके' शेअर्स

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज उद्योगपती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर (twitter) मध्ये 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अशी माहिती यूएस एसईसी (Securities and Exchange Commission) फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या माहितीनंतर ट्विटरच्या शेअर्स किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Twitter Inc. ने त्यांच्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, एलन मस्क यांच्याकडे 73,486,938 इतके कॉमन स्टॉक आहेत. या अपडेटनंक Twitter Inc चे शेअर्स 25.8 टक्क्यांनी वाढून $49.48 प्री-मार्केट ट्रेडवर पोहोचले.

नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याबात गंभीर विचार करत असल्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तत्पूर्वी, मस्कने एक ट्विट केले होते जे वापरकर्त्यांना विचारले होते की त्यांना वाटते का की ट्विटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे पालन करते. मस्क हे ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी यापूर्वी देखील प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT