Elon Musk esakal
ग्लोबल

Elon Musk: मस्कच्या डोक्यात चिप? ही चिप कसली अन् लावली तरी कशाला; जाणून घ्या एका क्लिकवर

मात्र यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण ट्विटर किंवा टेस्लाशी संबंधित नाही, तर एका विशेष प्रकारच्या चिपसाठी होत आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Brain Implant: इलॉन मस्क हा वेगवेगळ्या आविष्कारांसाठी ओळखला जातो. इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात क्रांती घडवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. विज्ञान जगतात त्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. इलॉन मस्क बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण ट्विटर किंवा टेस्लाशी संबंधित नाही, तर एका विशेष प्रकारच्या चिपसाठी होत आहे. ही चिप मेंदूमध्ये स्थापित करताच माणूस रोबोटसारखा बनू शकतो.

मस्कची न्यूरालिंक नावाची कंपनी आहे. ही कंपनी बऱ्याच काळापासून एका विशेष प्रकारच्या चिपवर काम करत आहे जी मानवी मेंदूला रोबोट प्रमाणे बनवू शकते आणि त्यामुळे मानव अशा गोष्टी करू शकतो जे आजपर्यंत कोणत्याही मानवासाठी शक्य नाही.

ही चिप काय करते?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ही चीप बसवली जाईल ती व्यक्ती अनेक प्रकारची कामे करू शकेल जी तुम्हाला असामान्य वाटेल. ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये न्यूरालिंक चिप बसवली जाईल ती व्यक्ती न बोलता उपकरणे नियंत्रित करू शकेल, मेंदूचा वापर करून बोलू शकेल, टाईप करण्यास सक्षम असेल आणि गोष्टी लक्षात ठेवण्यासही त्याची मदत होईल. असे म्हटले जात आहे की इलॉन मस्क देखील इम्प्लांटच्या मदतीने ही चिप आपल्या मेंदूमध्ये स्थापित करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT