Viral Video Sakal
ग्लोबल

फिनलँड PMच्या मद्यपान पार्टीचा व्हिडिओ व्हायरल; ड्रग रिपोर्ट आले अन्...

सकाळ डिजिटल टीम

फिनलँडच्या महिला पंतप्रधानाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन या व्हिडिओमध्ये पार्टी करत असल्याच्या दिसत होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान सना मरीन यांनी मद्यपान केल्याचा आरोप होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना विरोधकांकडून ड्रग तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती.

(Finland PM Party Viral Video Updates)

हे प्रकरण वाढल्यानंतर पंतप्रधान सना मरीन यांना स्वत:च्या पैशातून ड्रग तपासणी केली आणि रिपोर्ट पाहून सर्वांच्या नजरा थक्क झाल्या. ज्या पंतप्रधानांना मद्यपान केल्यामुळे विरोधकांकडून धारेवर धरले जात होते. त्या सना मरीन यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं मद्यपान न केल्याची माहिती समोर आली आहे.

हे रिपोर्ट समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालायाकडून या व्हायरल व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. त्यांच्या रक्ताच्या आणि लघवीच्या नमुन्यात कोणत्याही प्रकारचे मद्याचे प्रमाण आढळले नसल्याचं कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यानंतर हा वाद मिटला पण एका व्हिडिओवरून देशभरात खूप मोठा गोंधळ माजला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT