ग्लोबल

अभिमानास्पद! आता Oxford Business Schoolचे डीन सौमित्र दत्ता

सकाळ डिजिटल टीम

प्रोफेसर सौमित्र दत्ता (Soumitra Dutta) यांची Oxford Saïd Business School चे नवीन डीन म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबतची घोषणा Oxford कडून करण्यात आली आहे. ही घोषणा करताना Oxford ने म्हटलंय की, त्यांची Oxford Saïd Business School चे नवीन डीन म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रोफेसर सौमित्र दत्ता हे सध्या व्यवस्थापनाचे प्राध्यापक आहेत आणि कॉर्नेल एससी जॉन्सन कॉलेज ऑफ बिझनेसचे माजी संस्थापक डीन आहेत. ते 1 जून रोजी ऑक्सफर्ड साईडमध्ये सामील होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

‘या स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती होणे हा एक सन्मान आहे. ही एक अद्वितीय संस्था आहे जी जगातील सर्वात महान विद्यापीठांपैकी एक आहे. या शाळेला उत्कृष्टता आणि प्रभावाच्या उच्च पातळीवर नेण्यासाठी मी ऑक्सफर्ड साईड आणि संपूर्ण ऑक्सफर्डमधील सहकारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसह सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असं प्रोफेसर दत्ता यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT