sylvester turner 
ग्लोबल

दफनविधी ह्युस्टनला; तारीख अद्याप नक्की नाही

यूएनआय

ह्युस्टन - पोलिस अधिकाऱ्याने बळाचा अतिरेकी वापर केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जॉर्ज फ्लॉईडचा दफनविधी ह्युस्टनमध्ये होईल. तो लहानाचा मोठा तेथेच झाला आणि त्याचे कुटुंबिय तेथेच राहते. दफनविधीची तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॉईडचे पार्थिव मिनियापोलिसहून येथे आणण्यात येईल. कृष्णवर्णीयांच्या एेतिहासिक संदर्भ असलेल्या थर्ड वॉर्ड परिसरात त्याचे कुटुंब राहते.

पन्नास लाख डॉलरचा निधी
जॉर्ज फ्लॉईडचा भाऊ फिलोनीस याने कुटुंबासाठी निधीउभारणी मोहिम सुरु केली आहे. अंत्ययात्रा, दफनविधी, कुटुंबाला मानसिक व सांत्वनपर सल्ला, न्यायालयीन प्रक्रियेसाठी होणारा प्रवास, निवास खर्च, कुटुंबाला मदत अशा कारणांसाठी हा निधी वापरला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT