Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Maharashtra News, Breaking News, Political Updates, Weather, Crime, Sports आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील ताजे अपडेट्स एका ठिकाणी जाणून घ्या.
Breaking Marathi News live Updates
Breaking Marathi News live Updatesesakal

Mumbai News : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

बीएमसीकडून मुंबई महानगरपालिकेनं ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च केल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईतील पूरनिवारण प्रकल्पाची माहिती देण्यासाठी व्हिडीओ तयार केला होता. या खर्चावरून आता टीका केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com