ग्लोबल

'इम्रान खान यांना शांततेचं नोबेल द्या'

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे.

पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई केली. तसेच या भागात असणारे दहशतवादी तळ नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमानं घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. 

दरम्यान, भारतासोबत असलेला तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलल्याबद्दल इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT