ग्लोबल

Google-Canada: कॅनडाच्या प्रसारमाध्यमांना गुगल देणार १० कोटी डॉलर ! पण कशामुळे? जाणून घ्या कारण...

कॅनडामधील प्रसारमाध्यमांना ‘गुगल’कडून दरवर्षी दहा कोटी डॉलर (कॅनेडियन) डॉलर (सुमारे ८३३ कोटी रुपये) मदत मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Contract with Canada: कॅनडामधील प्रसारमाध्यमांना ‘गुगल’कडून दरवर्षी दहा कोटी डॉलर (कॅनेडियन) डॉलर (सुमारे ८३३ कोटी रुपये) मदत मिळणार आहे. त्याबाबत गुगलशी करार करणार असल्याचे कॅनडाच्या सरकारने सांगितले.

कॅनडातील नव्या कायद्यानुसार तंत्रज्ञान कंपन्यांना मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी प्रकाशकांना पैसे द्यावे लागणार आहेत. कॅनडातील ‘गुगल’वर कॅनडातील बातम्या शोधण्याची सुविधा थांबविण्याची धमकी या करारामुळे गुगला देता येणार नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो बुधवारी (ता.२९) म्हणाले, की स्थानिक प्रसारमाध्यमांसह पत्रकारांना योग्य प्रकारे पाठिंबा देण्याचे गुगलने मान्यता दिली आहे. दुर्दैवाने ‘मेटा’ने लोकशाही संस्थांप्रती जबाबदारी पूर्णपणे झटकली आहे.

असा करार होणे हे पत्रकारिसाठी चांगली बाब असल्याचे कॅनडाचे वारसा हक्क मंत्री पास्कल सेंट-ओंज यांनी सांगितले. ‘एक्स’वरील पोस्टवर ते म्हणाले, की पत्रकारिता, गुगल आणि कॅनडाच्या नागरिकांसाठी ही चांगली बातमी आहे. याचबरोबर एक व्यावहारिक, न्याय सुसंगत आणि बातमीविषयक स्वतंत्र परिसंस्था निर्माण करता येऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT