italy 
ग्लोबल

या देशातील सरकाने दिली आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी; प्रवासावरील निर्बंध मागे

पीटीआय

रोम - लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय इटलीने घेतला असून, ३ जून पासून प्रवासावरील निर्बंध हटविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही सरकारने परवानगी दिल्यामुळे इटलीला जाणाऱ्या आणि त्या देशातून इतर ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इटलीमध्ये मार्चच्या सुरवातीपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश होतो. कोरोनाच्या विषाणूमुळे इटलीत ३१ हजारहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. वास्तव्याला असलेल्या प्रांतामध्ये प्रवास करण्यास नागरिकांना सोमवारपासून (ता. १८) मुभा दिली जाणार आहे.  इटलीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासह नागरिकांच्या हालचलींवर निर्बंध आणण्यात आले होते.

दृष्टिक्षेपात

  • काही उद्योग-व्यवसाय सुरू 
  • शाळा आणि गर्दीची ठिकाणे बंदच 
  • चर्चमधील कार्यक्रमांना सशर्त परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT