Pakistan 
ग्लोबल

Video : इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान'; गुंतवणूक कार्यक्रमात बेली डान्स

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानचे आणखी एक हास्यास्पद उदाहरण समोर आले असून, गुंतवणूक संदर्भातील एका कार्यक्रमाच चक्क गुंतवणुकदारांसमोर बेली डान्स सादर करण्यात आल्याने जोरदार टीका होत आहे.

अझरबैजानमधील बाकू येथे 4 ते 8 सप्टेंबर दरम्यान खैबर पख्तुनवा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्समध्ये गुंतवणूकदारांसमोरच स्टेजवर बेली डान्सर्सला नाचविण्यात आले. पाकिस्तानमधील पत्रकार गुल बुखारी यांनी ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून ही कॉन्फरन्स घेण्यात आली होती. पण, ही कॉन्फरन्स बेली डान्सर्समुळेच जास्त चर्चेत राहिली. 

पाकिस्तानच्या या कृतीवर ट्विटरवर खूप त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांना याला नया पाकिस्तान असे नाव दिले आहे. तर, एका युजरने म्हटले आहे, की पाकिस्तान आपल्या ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेला बेली डान्सर्सकडून मजबूत करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर काय होईल माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT