ग्लोबल

पाकिस्‍तानातील राम मंदिरात पोहचला कार्ल रॉक, व्हिडिओतून समोर आणली भन्नाट कहाणी

सकाळन्यूजनेटवर्क

भारतामध्ये राहणारा न्यूझीलंडच्या युट्यूबर कार्ल रॉक सध्या पाकिस्तानातील विविध भागांत, शहरात फिरत आहे. भारतातील प्रत्येक राज्यात प्रवास करणाऱ्या कार्ल रॉक यानं यावेळी आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. पाकिस्तानमधील एकापेक्षा एक अशा ऐतिहासिक वास्तूंचा वेध तो आपल्या व्हिडिओतून घेत आहे. प्रसिद्ध युट्यूबर कार्ल रॉक यानं आपल्या नवीन व्हिडिओत पाकिस्तानमधील प्राचिन अशा राम कुंड मंदिर आणि त्याबाबतची माहिती सांगितली आहे. कार्ड रॉक याची ही कहाणी पाकिस्तानसह जगभरातील युट्यूबर पाहणाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.  

कार्ल रॉक यानं आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच राम मंदिराबाबतचा अनुभव आणि ते मंदिर नेमकं कुठं आहे. याची माहिती आणि इतिहास सांगितला आहे. कार्लनं आपल्या व्हिडिओत म्हणतोय, 'नमस्‍ते, सलाम वालेकुम मित्रांनो!' हा व्हिडीओ आपल्या कुटुंबासाठी केल्याचं कार्लनं म्हटलं आहे.  भारतीय मुलीसोबत लग्न करणारा कार्ल २०१३ पासून भारतात वास्तव्यास आहे. त्याच्या पत्नीचं नाव मनीषा मलिक असं आहे. मनिषा हरियाणाची राहणारी आहे.  

पाहा व्हिडिओ -

पाकिस्‍तानमधील सैदपुर कस्‍बे येथील डोंगराच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राम कुंड मंदिर आहे. भगवान राम वनवासाच्यावेळी माता राम आणि भाऊ लक्ष्मणासोबत येथे वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात असल्याचं कार्लनं आपल्या व्हिडीओत म्हटलेय.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT