Tawang Clash esakal
ग्लोबल

Tawang Clash : चिनी सैनिक जिवाच्या आकांताने पळत होते; भारतीय जवानांनी पाठलाग करुन...

संतोष कानडे

India-China border clash in Arunachal Pradesh Tawang

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाली. सुरुवातीला यामध्ये दोन्ही बाजूचे ३० सैनिक जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आज संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैनिक किरकोळ जखमी झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

९ डिसेंबर रोजी घडलेली ही घटना काल १२ डिसेंबर रोजी उघड झाली. त्यानंतर त्या घटनेशी संबंधीत एकेक मुद्दे समोर आलेले आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहाबाहेर भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं.

हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सांगितलं की, चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या तळावर हल्ला केला होता. आपल्या जवानांनी तात्काळ त्यांच्या सैनिकांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना पळवून-पळवून माघारी धाडलं.

मीडिया रिपोर्ट्नुसार भारतीय सैनिकांच्या जोरदार प्रतुत्तरापुढे चिनी सैनिकांना जीव वाचवून पळावं लागलं आहे. भारतीय सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याने तर चिनी सैनिकांची भंबेरी उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT