White House टिम ई सकाळ
ग्लोबल

भारत क्वाडला पुढे नेणारं शक्तीशाली, विकासाचं इंजिन; अमेरिकेकडून कौतुक

मेलबर्नमध्ये क्वाड ग्रुपच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठक नुकतीच पार पडली

सकाळ डिजिटल टीम

मेलबर्नमध्ये क्वाड (Quad) ग्रुपच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की भारत हे क्वाडला पुढे नेण्याकरीता विकासाचे इंजिन आणि प्रेरक शक्ती आहे. भारत, अमेरीका (America), जपान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे क्वाडचे सदस्य देश आहेत.

व्हाईट हाऊसच्या (White House) मुख्य उप प्रेस सचिव कैरीन जीन-पियरे (Karine Jean-Pierre) म्हणाल्या, "आम्हाला माहिती आहे की भारत हा समविचारी भागीदार आहे,दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर यामध्ये अग्रणी आहे, दक्षिण पूर्व आशियामध्ये सक्रिय आणि त्यांच्याशी जुळवून आहे.क्वाडला समोर नेण्याकरीता विकासाचे इंजिन आहे.”

सोबत मेलबर्न मध्ये झालेल्या बैठकीवर कैरीन जीन-पियरे यांनी भाष्य केले. "युक्रेन (Ukraine) मध्ये सुरू असलेल्या रशियाच्या संकटावर चर्चा करण्याची ही एक संधी होती. त्यांनी रशियाकडून युक्रेनलाच नाही तर जगाच्या सुरक्षिततेच्या आणि समृद्धीच्या आधार असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित असलेल्या धोक्याची चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT