IAF FIghter Plane Twitter/IAF
ग्लोबल

IAF: युकेतील बहुराष्ट्रीय युद्धसरावात भारतीय हवाई दल दाखवणार ताकद

भारतीय हवाई दल (Indian Air Force) 6 मार्च 2022 ते 27 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या कोब्रा वॉरियर (Cobra Warrior) युद्धसरावात सहभागी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय हवाई दल (Indian Air Force) 6 मार्च 2022 ते 27 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या कोब्रा वॉरियर (Cobra Warrior) युद्धसरावात सहभागी होणार आहे. रॉयल एअर फोर्स बेस, वॉडिंग्टन, यूके येथे हा अत्यंत महत्त्वाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव होणार असून भारतीय हवाई दल त्यामध्ये आपली हवाई ताकद दाखवणार आहे. या सरावात भारताची स्वदेशी बनावटीची पाच LCA तेजस लढाऊ विमाने सहभागी होतील तसेच तर C-17 विमान त्यांना सहाय्य देईल,असं भारतीय हवाई दलाने सांगितले. (The Indian Air Force will participate in the Cobra Warrior Multinational Exercise in the UK.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT