Israel-Hamas Conflict sakal
ग्लोबल

Israel-Hamas Conflict: इस्राइलमधील सर्व भारतीय सुरक्षित; भारतीय दूतावासांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

Israel-Hamas Conflict: इस्रायलमध्ये राहणारे 18 हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. यामुळे भारतीय नागरिक दिलासा व्यक्त करत असून इस्राईलमधील सर्वच भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचेही समजत आहे.

अधिक माहिती अशी कि, सुमारे 85 हजार भारतीय वंशाचे ज्यू इस्राईलमध्ये राहतात. सुमारे 900 विद्यार्थी आहेत या क्षणाला इस्राईलमध्ये आहेत.याचबरोबर आयटी व्यावसायिकांची संख्याही मोठ्याप्रमावर आहे. भारतीय दूतावासाने इस्राईलमधील सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

तर दुसरीकडे शनिवार ते सोमवारपर्यंत गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादच्या ५०० हून अधिक ठिकाण्यांवर इस्राईलने हल्ले केले आहेत. रविवारी रात्री 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

याच बरोबर आता पर्यंत गाझामध्ये किमान 700 इस्रायली मारले गेले आहेत. अनेकांचे अपहरण करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आत्तापर्यंत इस्त्रायली पक्षात मिळून 260 मृतदेह सापडले आहेत.तर दुसरीकडे 400 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT