israel missile strikes palestine tower behind reporter live on Air video goes viral Israel Palestine Conflict  
ग्लोबल

Israel Palestine Conflict : लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असताना मागे कोसळलं इस्त्रायली क्षेपणास्त्र; व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या या युद्धपरिस्थितीकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

रोहित कणसे

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी पहाटे इस्रायलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात हमासने इस्त्राइलवरती जवळपास 5,000 रॉकेट डागले या हल्ल्यात किमान 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला जगभरातील देशांकडून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्त्राइलने 'स्टेट ऑफ वॉर' घोषित केले असून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे.

सध्या या युद्धपरिस्थितीकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान एका भीषण व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये गाझामधील पॅलेस्टाईन टॉवरवर झालेला क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडीओ कैद झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, अल जझीराची रिपोर्टर युमना अल सय्यद या शनिवारी (७ ऑक्टोबर) घटनास्थळावरून रिपोर्टींग करतो होत्या. तेव्हा त्यांच्या बरोबर मागे हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्राइलच्या लष्करातील लढाऊ विमानांनी सोडलेल्या क्षेपणास्त्राने इमारत उडवून लावल्याचे भयानक दृश्य या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर गाझामधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा टीव्हीवर लाईव्ह देत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT