Naftali Bennett sakal
ग्लोबल

इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट एप्रिलमध्ये भारतात

भारत-इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना तीस वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त त्यांचा हा दौरा असेल

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम : इस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत-इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना तीस वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त त्यांचा हा दौरा असेल. गेल्या वर्षी जूनमध्ये इस्राईलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नफ्ताली बेनेट यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा असेल.

दोन एप्रिल ते पाच एप्रिल या चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्री आणि अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. संशोधन आणि तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सायबर, कृषी आणि वातावरण बदल अशा क्षेत्रांमधील सहकार्य वाढवून संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे सूत्रांनी सांगितले. ‘माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारताचा दौरा करण्यासाठी मी उत्सुक आहे. मोदींनी इस्राईलबरोबरील संबंधांना नवी सुरुवात करून दिली आहे,’ असे ट्विट बेनेट यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT