Gaza City Sakal
ग्लोबल

Gaza: गाझापट्टीला मानवतावादी भूमिकेतून साहाय्य करणं गरजेचं! 'युएन'मध्ये ठराव मंजूर

इस्राइलकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये गाझापट्टी पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : इस्राइलकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये गाझापट्टी पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं गाझापट्टीला मानवतावादी भूमिकेतून साहाय्य करण्याबाबतचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला. परंतु, तेथील शस्त्रसंधीबाबत काही ठराव करण्यात आला नाही. या संदर्भात बरीच चर्चा झाली होती. तसेच, मतदान घेण्यासाठी विलंब झाल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. (It is necessary to help Gaza Strip from a humanitarian position Resolution approved in the UN)

गाझापट्टीला मदत करणे, ही सध्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केले. संयुक्त अरब अमिरातीने तयार केलेल्या ठरावावर १५ देशांपैकी १३ देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर अमेरिका आणि रशिया हे देश तटस्थ राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT