North Korea Fires Missile Japan Sakal
ग्लोबल

North Korea Fires Missile Japan : उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने जपानमध्ये घबराहट, अलर्ट जारी

27 मे ते 4 जून दरम्यान "उपग्रह रॉकेट" प्रक्षेपित करण्याच्या इराद्याबद्दल उत्तर कोरियाने जपानमधील तटरक्षक दलाला सूचित केले होते.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

दक्षिण कोरियाच्या लष्कराने दावा केला आहे की उत्तर कोरियाने सोमवारी आपल्या पश्चिम किनारपट्टीवर एक अज्ञात प्रक्षेपण केले. परिणामी, जपानने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा इशारा केला. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या म्हणण्यानुसार, प्रक्षेपण उत्तर कोरियाच्या वायव्येकडील प्रदेश डोंगचांग-री येथून झाले आहे.

27 मे ते 4 जून दरम्यान "उपग्रह रॉकेट" प्रक्षेपित करण्याच्या इराद्याबद्दल उत्तर कोरियाने जपानमधील तटरक्षक दलाला सूचित केले होते.दक्षिण कोरियाच्या म्हणण्यानुसार, समुद्रात असंख्य "प्रक्षेपणास्त्राचे तुकडे" सापडले आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे.

दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाला प्रक्षेपण थांबवण्यास सांगितले होते असेही वृत्त आहे.अमेरिकेच्या वाढत्या लष्करी धमक्यांना प्रतिसाद म्हणून, उत्तर कोरियाने स्पेस मॉनिटरिंग नेटवर्क तयार करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला पहिला लष्करी उपग्रह प्रक्षेपित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT