ग्लोबल

Japan Earthquake Video : जपानच्या शिकोकू येथे ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप

संतोष कानडे

Japan Earthquake : जपानच्या शिकोकू येथे बुधवारी रात्री भूकंपाचे तीव्र हादरे बसले. शिकोकू बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर ६.४ तीव्रतेचा भूकंप जाणवला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्याशिवाय त्सुनामीचाही धोका नसल्याचं 'द जपान टाईम्स'ने वृत्तामध्ये म्हटलं आहे.

जपानमधील कोची आणि एहिम प्रीफेक्चर्सच्या काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. ६.४ रिश्टर स्केल हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप होता.

या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगो चॅनेलमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. क्युशू आमि शिकोकू बेटांना वेगळं करणारा हा परिसर आहे. यासह जपानच्या पश्चिम भागामध्ये भूकंपाचे हादरे बसले.

महत्त्वाची बाब म्हणजे एहिम प्रीफेक्चरमध्ये असलेल्या शिकोकू इलेक्ट्रिक पॉवरच्या इकाटा न्यूक्लिअर प्लांटला या हादऱ्यामुळे धोका पोहोचलेला नाही. 'एनएचके'ने यासंबंधिचा अहवाल दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT