Biden Viral Photos 
ग्लोबल

Biden Viral Photos : "वेश्यांसोबत सेक्स ते ड्रग्ज..." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या मुलाचे फोटो लीक

Sandip Kapde

Biden Viral Photos : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाचे धक्कादायक फोटो व्हायरल झाले आहेत. हंटर बिडेन याच्या लॅपटॉपमधून जवळपास ९००० फोचो हस्तांतर करण्यात आले आहेत. मार्को पोलो या उजव्या विचारसरणीच्या गटाने ते फोटो प्रकाशित केले आहेत.

BidenLaptopMedia.com या वेब साईटवर हंटर बायडन ड्रग्ज घेताना, वेश्यांसोबत मस्ती करतानाचे ८,८६४ फोटो आणि त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नीही दिसत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, हे सर्व फोटो २००८ ते २०१९ मधील आहेत. काबो सॅन लुकास, कोसोवो, चीन, लंडन, पॅरिस, रोम आणि जगभरातील अनेक ठिकाणी हे फोटो काढण्यात आले आहेत. जास्तीत जास्त फोटो हंटर याच्या मॅकबूक प्रो मधून घेतले आहेत.

काही फोटोंमधून हंटर बायडन ड्रग्ज घेत आहेत. तसेच वेश्यांसोबत सेक्स करतानाच्या देखील अनेक फोटो आहेत. यापूर्वी त्याने हे मान्य केले आहे की तो अनेक वर्षांपासून कोकेनच्या व्यसनाचा बळी होता. (Global News)

काही फोटोंमध्ये हॉटेलच्या डेस्कच्या मागे दोन महिलांसोबत नग्न अवस्थेत दिसत आहे. काही फोटोंमध्ये हंटरच्या अंगावर कपडेही दिसत नाहीत. हंटरच्या अनेक आक्षेपार्ह फोटोंमध्ये त्याचे काही कौटुंबिक फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, ज्यामध्ये त्याचे वडील जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन दिसत आहे. एबीपी हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT