Canada Khalistan Protest esakal
ग्लोबल

Khalistan: कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा फ्लॉप शो ; भारतविरोधी मोर्चा मिळाला नाही प्रतिसाद!

Chinmay Jagtap

Khalistan: कॅनडा मध्ये भारताविरोधात आंदोलन करणाऱ्या खलिस्तान्यांचा चांगलाच फ्लॉप शो झाल्याचे पाहायला मिळाले. कॅनडाच्या राजधानी असलेल्या वैंकूवरमध्ये खलिस्तान समर्थक रॅलीला खूप कमी प्रमाणावर नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी  जस्टिन ट्रूडो यांचेही आभार मानले असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, खलिस्थानाच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीमध्ये केवळ 25 लोक उपस्थित होते. निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारताच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. sikh for justice म्हणजे एस.ए. जे यांनी कॅनडातील अनेक शहरांमध्ये रॅली काढण्याचे आवाहन केले होते.

भारतीय वाणिज्य दूतावासा बाहेर फक्त 20 ते 25 लोक पोहोचले होते. खलिस्तान समर्थकांनी खलिस्तान सोबत कॅनडाचा झेंडा फडकवला. यावेळी हातात फलक ही होते. ज्यामध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे आभार मानले जात होते.

यात महत्त्वाची बाब म्हणजे, खलिस्तान आणि आंदोलकांपेक्षा पत्रकार आणि पोलिसांची गर्दी यावेळी जास्त होती. शंभर आंदोलक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्यामते केवळ 25 लोक या ठिकाणी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT