Liz Truss  Sakal
ग्लोबल

Liz Truss : लिझ ट्रस यांचा युकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा!

युकेमध्ये सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे, यापार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

लंडन : नुकत्याच युकेच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेल्या लिझ ट्रस यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युकेमध्ये सध्या महागाईनं उच्चांक गाठला आहे, लिझ यांच्या सरकारची आर्थिक धोरणं फसल्यानं त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

आपण यूकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहोत, असं लिझ ट्रस यांनी स्वतःच जाहीर केलं आहे. ट्रस यांच्या आर्थिक धोरणांमुळं बाजार सावरु शकत नव्हता. तसेच ट्रस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षात फूट पडली. त्यामुळं त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला, असं रॉयटर्सनं म्हटलं आहे. उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत मी पंतप्रधान म्हणून कायम राहीन असंही लिझ ट्रस यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT