London Viral Video sakal
ग्लोबल

London Viral Video: लंडनमध्ये लुंगी घातलेल्या मुलीची हवा, व्हिडीयो व्हायरल

Chinmay Jagtap

London Lungi Girl: आपण कोठून आलो आहोत आणि आपलं मूळ काय आहे? हे आपण काय परिधान करतो यावरुन ठरतं. अशातच सध्या एका लुंगी घातलेल्या मुलीचा व्हिडीयो व्हायरल होत आहे. (latest Marathi News )

महाराष्ट्रातला माणूस कुठेही जावो, जर त्याने धोतर - फेटा घातली तर समजून जायचं हा मराठी आहे. राजस्थानी वेशभूषा ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. अशातच एक लुंगी घातलेली तरुणी चांगलीच ट्रेंड होत आहे. (viral video news marathi)

या मुलीने लंडनमध्ये लुंगी घातली, तिथल्या नागरिकांशी गप्पा मारल्या. तिथले नागरिक चांगलेच खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि तिने या सर्व संवादाची इंस्टाग्राम वर एक पोस्ट केली आहे. (global viral video)

अतिशय स्टायलिशपणे तिने ही लुंगी गुंडाळली आहे. अंगावर टी-शर्ट घातल आहे. स्वतः साउथ इंडियन आहे हे दाखवण्यासाठी तिने सनग्लासेस देखील घातले आहेत.(maharashtra )

मी कशी दिसते आहे? असे ती लंडन मधल्या नागरिकांना व्हिडिओमध्ये विचारत आहे. लंडनमधले नागरिक तू खूप छान दिसत आहेस अशी प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT