visa 
ग्लोबल

अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट 

वृत्तसंस्था

मुंबई - अमेरिकेच्या व्हिसा देण्याच्या धोरणाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 2017मध्ये  एकूण अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 16 टक्के घट झाली आहे. तर भारतीय विद्यार्थ्यांची घट 27 टक्के आहे. 

अमेरिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये 5.02 लाख विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला होता. मात्र, 2017मध्ये 4.21 लाख विद्यार्थ्यांनांचा व्हिसा देण्यात आला. 

परिणामी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पर्याय म्हणून आता कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दिवाळीत थंडीची चाहूल, राज्यातून पावसाची माघार; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Vivah Muhurat 2026-27 : यंदा विवाहासाठी जूनपर्यंत तब्बल 88 शुभ मुहूर्त; आपत्कालीन सिंहस्थ मुहूर्तांचाही समावेश, जाणून घ्या कोणत्या महिन्यात किती तारखा?

Beed Crime Branch Arrests Criminal with Country-Made Pistol : बीडमध्ये सणाच्या तोंडावर मोठा अनर्थ टळला; इंदूरहून आलेल्या सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ०८ नोव्हेंबर २०२६

Vande Mataram Deepotsav Pune Guinness World Record News : पणत्यांच्या प्रकाशात उजळला ऐतिहासिक शनिवारवाडा! वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या दीपोत्सवाची गिनीज बुकमध्ये नोंद

SCROLL FOR NEXT