Met Gala 2023 Sakal
ग्लोबल

Met Gala 2023 : रेड कार्पेटवर झुरळ आलं अन् सेलिब्रिटींपेक्षा जास्त फेमस झालं!

अनेकांनी या झुरळाला डिझायनर कपडे घालूनही सजवलं आहे.

वैष्णवी कारंजकर

फॅशन इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे मेट गाला २०२३. हा सोहळा आता सुरू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या फॅशन इव्हेंटमध्ये जगभरातले सेलिब्रिटीज सहभागी झाले आहे. त्यांचे कपडे चर्चेचा विषय ठरत आहे. याच कार्यक्रमात अचानक एक झुरळ आलं आणि पाहता पाहता स्टार झालं.

मेट गाला २०२३ या सोहळ्यामधला एक झुरळाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आपले डिझायनर आऊटफिट्स परिधान करून आले असून पोज देत आहेत. त्यामध्ये आता अचानक एक झुरळ रेड कार्पेटवर आलं. इतका वेळ सेलिब्रिटींवर लक्ष असलेले फोटो, व्हिडीओग्राफर यांचं लक्ष अचानक या झुरळावर गेलं आहे.

हे झुरळ सेलिब्रिटींपेक्षाही अधिक फेमस झालं आहे. झुरळाला काही लोकांनी डिझायनर कपडे घालून सजवलं आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा या झुरळाचीच जास्त चर्चा होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT